NOBEL Classes
An institution providing excellent coaching facility.
26/04/2024
देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा (शपथनामा) आज आदरणीय पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते पुणे येथे प्रसिद्ध करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित राहिलो..!
यावेळी खासदार वंदनाताई चव्हाण, महिला अध्यक्षा रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुबभाई शेख, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी प्रमुख मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते..!
27/02/2024
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस छत्रपती संभाजीनगर कडे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांच्या कॅन्टीन(उपाहारगृह) बंद असल्याने अनेक ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती त्यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य यांची शहर जिल्हाध्यक्ष सुशील बोर्डे,पश्चिम शहराध्यक्ष सुमित पवार , प्रवक्ता योगेश घुगे, शहर उपाध्यक्ष सुमेध गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन कॅन्टीन सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले.यावर तोडगा काढून कॅन्टीन सुरू करू असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Jayant Patil - जयंत पाटील Supriya Sule Sharad Pawar Mahebub Shaikh
27/02/2024
आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस - शरदचंद्र पवार संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी दिलीप गावित यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष महेबुबभाई शेख, विद्यार्थी प्रदेश मुख्य सरचिटणीस विनोद भांगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
27/02/2024
१००० रुपये परीक्षा शुल्क घेवून अश्या प्रकारे नियोजन करत आहेत.परीक्षा मार्फतच घेण्यात याव्यात हि विद्यार्थ्यांची मागणी आहे. वारंवार परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ समोर येत आहे, मात्र सरकारची कृपादृष्टी वरच आहे?
भाजपशासित उत्तर भारतातील परीक्षा घोटाळ्यांचा पॅटर्न महाराष्ट्रात पद्धतशीरपणे राबविला जात आहे.
या सरकारला घरचा रस्ता दाखविल्याशिवाय परीक्षार्थी विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही.
26/02/2024
आज मुंबई पक्ष कार्यालय येथे आदरणीय जयंत पाटील साहेब, माजी आमदार राहुलभैया मोटे आणि युवक अध्यक्ष महेबुबभाई शेख यांच्या समवेत बैठकीला उपस्थित होतो.
19/02/2024
काल कोंढवा पुणे येथे अहद फौंडेशन ह्या संस्थेचा कार्यक्रम आदरणीय पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून संस्थेच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. अहद फौंडेशन चे अध्यक्ष मझहर मणियार हे सामाजिक उपक्रम घेत असतात. यावेळी प्रदेश युवक अध्यक्ष महेबुबभाई शेख, संसदरत्न खासदार अमोल कोल्हे साहेब, शहराध्यक्ष प्रशातंदादा जगताप, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, पुणे ग्रामीण अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, पिपरी चिंचवड युवक अध्यक्ष ईम्रान शेख, कार्याध्यक्ष सागर तपकीर व अहद फौंडेशन चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!
19/02/2024
शिवरायांच्या संस्कारात येणाऱ्या साऱ्या पिढ्या घडवूयात !!
शिवरायांची किर्ती अशीच आसमानामंदी दुमदुमत ठेवुयात !!
जय शिवराय !!!!
- सुनिल गव्हाणे
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार), महाराष्ट्र प्रदेश
#शिवजयंती
#शिवजन्मोत्सव
29/06/2020
21/06/2020
We are on Instagram as .
You can follow us for more educational posts and videos
Instagram Create an account or log in to Instagram - A simple, fun & creative way to capture, edit & share photos, videos & messages with friends & family.
31/05/2020
Contact for more details....
8237333305
Category
Telephone
Address
Near KTC Center, Dangechowk/Wakad Road
Pune
411033
Opening Hours
| Monday | 7am - 8:30pm |
| Tuesday | 7am - 8:30pm |
| Wednesday | 7am - 8:30pm |
| Thursday | 7am - 8:30pm |
| Friday | 7am - 8:30pm |
| Saturday | 7am - 8:30pm |
| Sunday | 7am - 12pm |
Alerts
Be the first to know and let us send you an email when NOBEL Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.