BOOK SHELF
BOOK SHELF IS PROVIDING VARIOUS OFFERS. BOOK SHELF ALSO PROVIDING BOOKS TO SCHOOL,COLLEGE AND LIBRARIES.
02/09/2026
बुक शेल्फ
Day Spl - जन्म अणि स्मरण दिवस ऑफर
ययाती
https://wa.me/p/27256577157351208/918788535755
अंतर्यामी सूर गवसला
श्रीनिवास खळे याचं सांगीतिक चरित्र
https://wa.me/p/28140832608914491/918788535755
आजच मागवा
बुक शेल्फ
8788535755
090110 96250
ययाती from Book Shelf बुक शेल्फ on WhatsApp.
वि. स.खांडेकर यांची प्रसिद्ध कादंबरी त्यांच्या स्मरण दिनानिमित सवलतीत उपलब्ध
ययाती · ₹300.00 (was ₹375.00)
28/08/2026
बुक शेल्फ ( Book Shelf)
लेखक,चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचा आज स्मृती दिवस या निम्मित खालील पुस्तकांवर विशेष सवलत उपलब्ध.
*बनगरवाडी*
https://wa.me/p/28400643416207949/918788535755
*माणदेशी माणसं*
https://wa.me/p/28258110363879168/918788535755
बुक शेल्फ
8788535755
090110 96250
BANGARWADI from Book Shelf बुक शेल्फ on WhatsApp. एक विशी-बाविशीतला मास्तर बनगरवाडीत येतो. पाहता-पाहता वाडीचा होऊन जातो. जीव लावणारा कारभारी, आगापिछा नसलेला आयबू, लोकांच्या शिवारातून चोऱ्या करून परत त्यांच्या मालकांना मी चोरी केली, असं जाऊन सांगणारा आनंदा, नांगराचं जू मानेवर घेऊन एका बैलाची कमतरता भरून काढणारी, नवरा अंजीच्या नादी लागलाय म्हटल्यावर वेगळी चूल थाटणारी शेकूची बायको इ. विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा माडगूळकरांच्या लेखणीतून चित्रदर्शित्वाने, रसरशीतपणे साकारतात. शाळेत तालीम बांधण्यासाठी एक झालेली वाडी, त्यादरम्यानचा संघर्ष आणि तालमीच्या उद्घाटनाला राजा आल्यानंतर गावात ओसंडून चाललेला उत्साह, वाडीतील दैनंदिन जीवन, सुगी, दुष्काळ, लोकरीती, समजुती, दैवतं इ.चं जिवंत चित्रण वाचकाला गुंतवून ठेवतं आणि मास्तराचं वाडी सोडून जाणंही मनाला कातर करतं. मास्तर आणि बनगरवाडीच्या भावविश्वाचं एकत्व अधोरेखित करणारी, मराठी साहित्यातील अक्षर-लेणं असलेली कादंबरी. · ₹180.00 (was ₹200.00)
27/08/2026
*एका स्टुडिओचे आत्मवृत्त* आणि *तपोवन* दोन कादंबरी संच
https://wa.me/p/28157808967220327/918788535755
प्रभाकर पेंढारकर यांच्या लेखणीतून जिवंत झालेला भालजी पेंढारकर यांचा स्टुडीओ आपल्याला त्याचे आत्मवृत्त देतो आहे..
हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते पुस्तके आहे.
संच सवलतीत उपलब्ध
बुक शेल्फ
8788535755
090110 96250
एका स्टुडिओचे आत्मवृत्त आणि तपोवन संच from Book Shelf बुक शेल्फ on WhatsApp.
एका स्टुडिओचे आत्मवृत्त आणि तपोवन
प्रभाकर पेंढारकर यांच्या लेखणीतून जिवंत झालेला भालजी पेंढारकर यांचा स्टुडीओ आपल्याला त्याचे आत्मवृत्त देतो आहे..
हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते पुस्तके आहे.
संच सवलतीत उपलब्ध · ₹580.00 (was ₹710.00)
26/08/2026
बुक शेल्फ ( Book Shelf)
आज साहित्यिक अनिल अवचट यांची जयंती निमित्त त्यांच्या पुस्तकांवर विशेष सवलत उपलब्ध आहे. कृपया खलील लिंक क्लिक करून पुस्तकांची माहिती घेऊन शकता तसेच अनिल अवचट यांची अजून पण काही पुस्तके पाहू शकता.
ऑर्डर साठी
बुक शेल्फ 8788535755
https://wa.me/p/28685393221068570/918788535755
स्वत:विषयी from Book Shelf बुक शेल्फ on WhatsApp. आत्मचरित्र · ₹270.00 (was ₹300.00)
24/08/2026
बुक शेल्फ ( Book Shelf)
Book Shelf
आज साहित्यिक केसरी वृत्तपत्र संपादक न चि केळकर यांची जयंती निमित्त त्यांच्या खालील दोन पुस्तकांवर विशेष सवलत उपलब्ध.कृपया खलील लिंक क्लिक करून पुस्तकांची माहिती घेऊन ऑर्डर देऊ शकता
*१) इतिहास विहार*
https://wa.me/p/28352431054390421/918788535755
*२) कोकणचा पोर* https://wa.me/p/37773521645628052/918788535755
इतिहास विहार अर्थत केळकरांचे इतिहासविषय लेख from Book Shelf बुक शेल्फ on WhatsApp.
इतिहास विहार अर्थत केळकरांचे इतिहासविषय लेख
1इतिहास व इतिहाससंशोधन
२ शनिवारवाड्याचा जीर्णोद्धार
३ ऐतिहासिक लेखसंग्रह
४ ६५ वर्षांपूर्वीचे पुणे -
५ प्रो. रॉलिनसन यांचे शिवचरित्र
६ ऐतिहासिक आठवणी व सद्य:स्थिती
७ शंभर वर्षांपूर्वी!-
८ साऱ्या धर्मक्षेत्रांचे एकच नशीब!
९ दिल्लीचा ऐतिहासिक चित्रपट १० मराठ्यांचे ऐतिहासिक पोवाडे ११ ऐतिहासिक लेखसंग्रहाचे परीक्षण १२ मराठ्यांच्या इतिहासाचा उद्धार १३ मुंबई व इंग्रज-
१४ उमाजी नाईकांचे चरित्र
१५ आर्य नौकानयन
१६ झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांची पुण्यतिथी
१७ हिंदुस्थानची प्राचीन संस्कृती-
१८ शिवचरित्र प्रदीप-परीक्षण
१९ पानिपतचे धर्मवीर · ₹200.00 (was ₹250.00)
18/08/2026
आजच पुस्तकांची सूची पाहून आपल्या लहान मुलांना आणि आपल्या स्वतःच्या वाचनासाठी पुस्तके मागवा
बुक शेल्फ
8788535755
9011096250
https://wa.me/c/918788535755
View Book Shelf बुक शेल्फ's Catalog on WhatsApp Learn more about their products & services
14/08/2026
*Book Shelf बुक शेल्फ*
BOOK SHELF
आपल्या सारख्या वाचकांना सवलतीत पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या लिंकचा उपयोग करून आपण सर्व पुस्तकांची माहिती आणि ऑफर मिळवू शकता.
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील अशी पुस्तके उपलब्ध
https://wa.me/c/918788535755
बुक शेल्फ
Book Shelf
8788535755
9011096250
View Book Shelf बुक शेल्फ's Catalog on WhatsApp Learn more about their products & services
04/08/2026
*ज्येष्ठ इतिहास अभ्यासक कै. श्री गजानन भास्कर मेहंदळे* जी यांच्या खालील दोन पुस्तकांचा संच सवलतीत उपलब्ध
*इस्लामची ओळख आणि*
*शिवछत्रपतींचे आरमार*
*इस्लामची ओळख यातील खालील प्रकरणे:-*( पृष्ठ संख्या ३००)
इस्लामची ओळख, मुहम्मद पैगंबरांच्या चरित्राची साधने, तुमचा धर्म तुम्हाला आणि माझा धर्म मला, ज्यूंशी फारकत, बुरख्याचा नियम, इ.
*शिवछत्रपतींचे आरमार यातील खालील प्रकरणे:-*( पृष्ठ संख्या २०५)
आरमाराचा प्रारंभ, शिवाजी महाराज आणि सिद्दी, खांदेरीची मोहित, नकाशे, छायाचित्रे इ.
(दोन्ही पुस्तकांची अनुक्रमणिका फोटो पाठवता येतील)
दोन पुस्तकांचा संच मूळ किंमत ₹650/-
सवलतीत ₹ 490/-
टपाल खर्च ₹ 70/-
*एकूण ₹560/-*
आजच आपली मागणी कळवा.
बुक शेल्फ ( Book Shelf)
9011096250
31/07/2026
*सेक्युलॅरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा*
बुक शेल्फ 9011096250
मूळ किंमत ₹६००/-
सवलतीत ₹५००/-+(५० टपाल खर्च)
राज्यघटनेत 'सेक्युलर' शब्द कधी आला?
'सेक्युलॅरिझम' व 'धर्म' यांचा घटनेला
अभिप्रेत असणारा अर्थ कोणता आहे ?
घटनेने लौकिक अर्थाच्या धर्माचे
स्वातंत्र्य दिले आहे तरी किती?
'समान नागरी कायद्या'ला विरोध का होतो?
उत्तराखंड राज्याने केलेला
'समान नागरी कायदा' काय आहे?
'वक्फ कायदा' आहे तरी काय?
सेक्युलर न्यायालयांनी धार्मिक न्यायालयांसारखे
निवाडे द्यावेत काय ?
या व यांसारख्या प्रश्नांची मूलभूत चिकित्सा करणारा,
विचारांना नवी दिशा देणारा, काहीसा धक्कादायक पण
चिंतन करायला लावणारा, विशेषतः तरुणांनी व विद्यार्थ्यांनी
वाचलाच पाहिजे असा विचारप्रवर्तक ग्रंथ.
29/07/2026
सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बुक शेल्फ ( Book Shelf)
Category
Contact the business
Telephone
Website
Address
SNEHA BHIDE NIWARA, YASHWANT NAGAR, TALEGAON DABHADE
Pune
410507
Alerts
Be the first to know and let us send you an email when BOOK SHELF posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.