Students For Development - Maharashtra

Students For Development - Maharashtra

Share

Official Page of the Students For Development (SFD), Maharashtra - An Initiative for Protection of J It was named ‘Students For Development (SFD) i.e.

⇨Started in 1990 by Students of IIT Bombay and Other Professional Institutes in Maharashtra. Vikasath Vidyarthi. Mission Statement - Sarveshu Sukhinah Santu i.e. Let Everyone Be Happy. This Forum is Promoted by Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP)

⇨ Student for development (SFD) is an initiative that seeks to bring students together to work for 5 Js namely Jal, Jangal, Jameen, Janwar and Jan.

⇨ SFD believes not to follow blindly in the concepts of development that are defined by indices like GDP.

⇨ SFD believes in development that is based on a philosophy that is founded on sustain ability and seeks to advance growth that respects social, cultural, environmental and national priorities.

⇨ SFD National page - www.facebook.com/StudentsForDevelopment

⇨ SFD National Twitter Handle -https://twitter.com/SFD_in

Photos from Students For Development - Maharashtra's post 10/09/2022

अभाविप जालना व विकासार्थ विद्यार्थी (SFD) तर्फे मोती तलाव परिसर स्वच्छता संपन्न

दि.१० सप्टेंबर :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी,जालना (SFD) तर्फे आज गणेश विसर्जना नंतर जालना शहरातील मोती तलाव परिसर येथे स्वच्छता करण्यात आली. गणेश विसर्जानानंतर निर्माल्य,फळ, खाण्याचे पॅकेट व प्लास्टिक बॉटल या कचऱ्यामुळे नागरीकांना त्रास होऊ नये यासाठी स्वच्छता करणे आवश्यक होती. हे लक्षात ठेवून विकासार्थ विद्यार्थी,जालना (SFD) यांनी स्वच्छतेचा संकल्प घेतला व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी याठिकानाहून सुमारे एक ट्रॅक्टर कचऱ्याचे संकलन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यानी केले.

Photos from Students For Development - Maharashtra's post 10/09/2022

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगराच्या वतीने रामकुंड, पंचवटी, नाशिक येथे १८६७ गणेश मूर्तींचे व निर्माल्याचे संकलन करण्यात आले.



#पर्यावरणपूरक_बाप्पा

Photos from Students For Development - Maharashtra's post 15/04/2022

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , इचलकरंजी*

#विकासार्थ_विद्यार्थी (SFD) व #अखिल_भारतीय_विद्यार्थी_परिषद इचलकरंजी* तर्फे दि.१४ एप्रिल २०२२ रोजी *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंचगंगा नदी घाट व परिसरात स्वच्छता अभियान* राबविण्यात आले.
यावेळी *आदरणीय महाजन गुरुजी* व अभविप इचलकरंजी चे कार्यकर्ते , विद्यार्थी उपस्थित होते.

16/01/2022

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, इचलकरंजी
व विकासार्थ विद्यार्थी (SFD) च्या वतीने युवक सप्ताह निमित्त आज दि.१६ जानेवारी २०२२ रोजी "पंचगंगा नदी घाट स्वच्छता अभियान" राबविण्यात आले.
या अभियानास अभाविप इचलकरंजी चे शहर मंत्री विशाल बाबर, शहर सहमंत्री तेजस शेळके, सानिका पाटिल, शहर SFD प्रमुख प्रितम जिरगे, जिल्हा संयोजक आदित्य खंडागळे, जिल्हा सहसंयोजक सुमित महाजन, मेघा शिरगावे व इतर विद्यार्थी कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

05/12/2021

माती म्हणजे प्रत्येक सजीवतला दुवा,
इथेच सुरवात आणि इथेच शेवट !

🌱जागतिक माती दिवस

04/11/2021

शुभ दिपावली🪔🪔

27/09/2021

विकासार्थ विद्यार्थी (SFD) महाराष्ट्र प्रदेश

जागतिक नदी दिनाच्या निमित्त
नदी संरक्षण, संवर्धन आणि जागरूकता

प्रमुख वक्ते-: डॉ. भरत पाठक
राष्ट्रीय संयोजक, गंगा विचार मंच
राष्ट्रीय स्वछ गंगा मिशन, जल शक्ती मंत्रालय भारत सरकार नई दिल्ली

प्रमुख उपस्तिथी-: श्री. देवदत्त जोशी
विकासार्थ विद्यार्थी, अखिल भारतीय प्रमुख
अभाविप पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटन मंत्री

26/09/2021

#जागतिक_नदी_दिवस
राष्ट्रगीतात आपण नद्यांच्या महिमा गात असतो, पण प्रत्यक्षात आपण त्या विसरून जातो. आज त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. चला तर या जागतिक नदी दिनाच्या दिवशी नदी संवर्धनाचा संकल्प करूया...!!

26/09/2021

*विकासार्थ विद्यार्थी (SFD) महाराष्ट्र प्रदेश*

जागतिक नदी दिनाच्या निमित्त
*नदी संरक्षण, संवर्धन आणि जागरूकता*

*प्रमुख वक्ते-: डॉ. भरत पाठक*
राष्ट्रीय संयोजक, गंगा विचार मंच
राष्ट्रीय स्वछ गंगा मिशन, जल शक्ती मंत्रालय भारत सरकार नई दिल्ली

*प्रमुख उपस्तिथी-: श्री. देवदत्त जोशी*
विकासार्थ विद्यार्थी, अखिल भारतीय प्रमुख
अभाविप पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटन मंत्री

रविवार दिनांक २६ सप्टेंबर,२०२१
सायंकाळी ५:०० वाजता

Meeting Link-:
https://us02web.zoom.us/j/83516177763

सूचना-: भरत जीं हिंदी भाषेतून मार्गदर्शन करतील.

21/09/2021

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अंबाजोगाई , विकासार्थ विद्यार्थी ( SFD ) व रोटरी क्लब अंबाजोगाई सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी उभारण्यात आलेला कृत्रिम तलावाचे उद्घाटन करण्यात आले.या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश अभाविप अंबाजोगाई शाखा व विकासार्थ विद्यार्थी ( SFD ) आयामाच्या वतीने देण्यात आला.

Photos from Students For Development - Maharashtra's post 22/08/2021

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उदगीर*
*विकासार्थ विद्यार्थी (SFD)* आणि कारवाँ फाउंडेशन, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आज "रक्षाबंधन" निमित्त "वृक्षाबंधन" हा उपक्रम लाईफ केअर हॉस्पिटल येथील असंख्य वृक्षांना राखी बांधून हा वृक्षाबंधन साजरा करण्यात आले.
रक्षा ती भगिनींची असो कि वृक्षांची असो आज ही काळाची गरज नसून आपल्या उद्याच्या भविष्यातील अस्तित्वाची बनली आहे, हाच धागा पकडून ही अनोखी ओवाळणी आज देण्यासाठी ही तरुणाई एकत्र आली.
आज पुरातन काळापासून ज्या निसर्गाने एवढे आपल्याला भरभरून दिले, त्याप्रती आपली संवेदना जागी करण्याचा हा प्रयत्न..

21/08/2021

*विकासार्थ विद्यार्थी सातारा*

बंधन राखीचे , नाते श्वासाचे

हे रक्षाबंधन *'वृक्षाबंधन'* म्हणून साजरी करूया , चला तर मग एक राखी निस्वार्थपणे प्राणवायू देणाऱ्या वृक्षांना बांधुया.

वृक्षांना राखी बांधून च्या इंस्टाग्राम पेज ला टॅग करा.

Category

Telephone

Address


A-3/1525, Suvidha-Smita Apartments, Sadashiv Peth
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Students For Development - Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.