Weekend Entertainment

Weekend Entertainment

Share

hello this group regarding for Films, Short films, Dance & Drama we are actively participate in festivals competition and we like to produce new project.

14/11/2021

Maitree cricket league❤️

Photos from Weekend Entertainment's post 04/11/2021

Wish you happy and prosperous Diwali from Sanket Anjali Prakash Shinde and Family❤️❤️❤️

Photos from Weekend Entertainment's post 14/06/2021

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागा तर्फे पुण्यातील सर्व नाट्यगृहा बाहेर शाखा स्थापन करण्याचे नियोजन केले आहे. जेणेकरून स्थानिक कलाकारांना मदतीचे एक दालन खुले होईल. तरी दिनांक 16 जून रोजी, सकाळी १०:३० वाजता, कोथरूड पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहा बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाची पहिली शाखा सुरु होत आहे, तरी याचे उद्घाटन आदरणीय खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती.⏱️⏱️⏱️

Photos from Weekend Entertainment's post 15/03/2021

माझं आयुष्य सुख, समृद्धी, आनंद आणि समाधानान फुलवून टाकणाऱ्या माझ्या अर्धांगिनीला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।। आज मी देवाकडे प्रार्थना करतोय की पुढचे 7 जन्म आणि त्यापेक्षा अधिक जन्म मला तूच पत्नी म्हणून मिळो।।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।।।❤️🎂💐

Photos from Weekend Entertainment's post 13/03/2021

Congratulations my Love for this big achievement and huge success in life... Now you are certified Graphic and Web designer with Distinction from one of the finest institute in india... M very happy and proud of you...❤️❤️💐💐💐

10/03/2021

सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏🚩🙏

08/03/2021

सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा...🙏🙏

Photos from Weekend Entertainment's post 15/02/2021

आज पुणे शहर राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीशजी परदेशी यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाचे लोकप्रिय नेते मा.उपमहापौर, तसेच कोथरूडमधील प्रसिद्ध व कार्यक्षम नगरसेवक मा. श्री दिपक भाऊ मानकर यांची भेट घेतली, पुढील सहयोगाबाबत चर्चा झाली!

11/02/2021

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही.... बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामीं चरणी प्रार्थना।।।🎂💐🎂💐🎂💐🎂

09/02/2021

Thanks for the pic my love❤️❤️❤️ .bhosale0

26/01/2021

आपल्या भारतभूमीची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू. सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🇮🇳🇮🇳🇮🇳

Photos from Weekend Entertainment's post 21/01/2021

आज सिने अभिनेत्री अलकताई कुबल, प्रियाताई बेर्डे, सिने अभिनेते विजय पाटकर सर गिरीश परदेशी सर, अभिनेते मंदार कुलकर्णी, ईश्वर अंधारे आणि बाबा पाटील।।।
खूप साऱ्या गप्पा।।।

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


20/4 Bharat Colony, Near Bhagini Nivedita Bank, Karvenager
Pune
411052