Mahitibazaar

Mahitibazaar

Share

माहितीबाझार म्हणजे ऑनलाईन सर्व्हिसेसचा रेडी टू सेल स्वरूपातील अधिकृत माहितीचा खजिना आहे.

व्यवसाय असा करा की ज्याची लोकांना रोज गरज असते. अगदी नर्सरी प्रवेशापासून ते निवृत्ती पेंन्शन क्लेम करण्यापर्यंत दैनंदिन जिवनावश्यक ऑनलाईन सुविधा तुम्ही माहितीबाझार सोबत सुरू करू शकता. या ठिकाणी आपणास ग्राहकाच्या आवश्यकते नुसार माहिती व विविध ऑनलाईन सुविधा लोकांना देउन नफा कमवायची संधी आहे. विक्री साठी रोज नविन माहिती व विविध ऑनलाईन सुविधाची तरतूद आम्ही करून देऊ. माहितीबाझार मुळे तुमच्या व्यवसायाला गती मिळेल.

माहितीबाझार केंद्र सुरू करण्याचे फायदे?
चालू व्यवसायासोबत नविन कमाईची संधी
चालू उत्पन्नात 100% वाढ
रेडिमेड मार्केंटिंग साहित्य
व्हॉट्सअप द्वारे मराठीत अपडेट
मराठीत मार्गदर्शन
अडचण असल्यास कॉल सपोर्ट व रिमोट डेस्कटॉप सपोर्ट
🏪 आपल्या ठिकाणी माहितीबाझार केंद्र चालू करण्यासाठी येथे
👉 Registration http://bit.ly/2LKjtDV करा.

Telephone

Address


Office No. 504, Narayan Chember, 5th Floor, Near Namdev Rukari Baug, Behind Vitthal HP Petrol Pump, Saswad Road, Bhekrai Nagar
Pune
412308

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahitibazaar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.