D S R Patil

D S R Patil

Share

Helping others is an Art which requires great amount of energy and passion. Here at #ArtofHelping we

27/07/2026

गेले काही महिने मी कुठे होतो आणि संस्थेचे कामकाज कसे सुरू आहे याबद्दल update!
Please contribute and support to keep the seva alive!

19/04/2026

hatever you give on this day multiplies and comes back to you. So do help people in need and donate food / grocery items to helpless people. Bless others, volunteer somewhere it will all bless you in return 10 fold.

आज अक्षय तृतीया आहे, आजच्या दिवशी दान धर्म किंवा अन्नदानास खूप महत्व दिले आहे. छोटी का होईना पण आज एखाद्या गरजूची मदत करा.
तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि आपल्या सर्व आज्जी आजोबांकडून अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.

Today is Akshay Tritiya, it is considered to be one of the most auspicious days in the Indian culture, donating and feeding the needy on this day is believed to bring good luck and prosperity. Your contributions can help me keep this seva alive!
I invite you to celebrate the day of luck and prosperity by donating food to the needy!❤💰

Lot of blessings from all AOHF family!

🙏🏻निराधार व अनाथ वृद्ध नागरिकांसाठी मोफत टिफिन सेवा ❤ Free tiffin Seva for Elderly Orphans - Donate 🥰
•⁠ ⁠GOOGLE PAY - 9700800859 / 9700800859@okbizaxis
•⁠ ⁠PHONE PE - 9700800859
•⁠ ⁠PAYTM - 9700800859@paytm
•⁠ ⁠BHIM UPI - artofhelping@upi
HeartForHumanity

30/01/2026

तुमच्या Partner साठीEfforts घेणं कधीचबंद करू नका | Healthy Relationship Tip

या YouTube short मध्ये आपण Relationship Healthy ठेवण्यासाठीही पहिली Tip बघणार आहोत, आणि ती म्हणजे
✔ तुमच्या Partner साठी Efforts घेणं कधीच बंद करू नका
Healthy Relationship Tip
पूर्ण विडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube Channel ला भेट द्या. आणि Video आवडला तर Like करून Subscribe करा
🙏🏻निराधार व अनाथ वृद्ध नागरिकांसाठी मोफत टिफिन सेवा ❤ Free tiffin Seva for Elderly Orphans - Donate 🙏🏻
📌कृपया देणगी/donation साठी विडिओ च्या शेवटी असलेल्या QR Code चा, किंवा माझ्या Status / highlights मध्ये असलेल्या QR Code चा वापर करावा
किंवा
📌Bio मध्ये असलेल्या लिंक चा वापर करावा
किंवा
📌 कुठल्याहि UPI app द्वारे खालीलपैकी ID वर donate करावे
👉 9700800859@okbizaxis
👉 artofhelping@upi
👉 9700800859@upi

🏦 बँक ट्रान्सफर किंवा इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया आम्हाला 9700800859 या नंबर वर whatsapp वर संपर्क करा 🙏🏻
✅For tax saving donation (80g) please donate using link in bio.
DSR Patil Foundation
Art of Helping Foundation
relationshiptips relationshipgoals relationshipadvice

13/01/2026

जगभरात जवळपास ४०% अन्न दार वर्षी वाया जातं. हे सगळं कुठेतरी थांबायला हवं, आणि सुरुवात आपल्याला स्वतः पासूनच करावी लागणार आहे. आजपासूनच पोटाला लागेल तेवढंच ताटात घ्या आणि शिल्लक राहिलेलं अन्न एखाद्या गरिबाला किंवा गरजूला द्या.

तुम्ही हा विडिओ इथंपर्यंत बघितला आहे याचा अर्थ आहे कि तुम्हाला फरक पडतो, म्हणून कृपया खाली “save food” अशी कमेंट करा आणि हा विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा🙏🏻
BGM Credits: Theri Flute Cover Rajesh Cherthala with Prakash Ulliyery
निराधार व अनाथ वृद्ध नागरिकांसाठी मोफत टिफिन सेवा ❤ Free tiffin Seva for Elderly Orphans - Donate 🙏🏻
📌कृपया देणगी/donation साठी विडिओ च्या शेवटी असलेल्या QR Code चा, किंवा माझ्या Status / highlights मध्ये असलेल्या QR Code चा वापर करावा
किंवा
📌Bio मध्ये असलेल्या लिंक चा वापर करावा
किंवा
📌 कुठल्याहि UPI app द्वारे खालीलपैकी ID वर donate करावे
👉 artofhelping@upi
👉 9700800859@upi
🏦 बँक ट्रान्सफर किंवा इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया आम्हाला 9700800859 या नंबर वर whatsapp वर संपर्क करा 🙏🏻
✅For tax saving donation (80g) please donate using link in bio.
DSR Patil Foundation
Art of Helping Foundation

10/01/2026

Be your own best friend first, कारण तुमच्यापेक्षा जास्त तुम्हाला कोणीच समजून घेऊ शकत नाही!
🙏🏻निराधार व अनाथ वृद्ध नागरिकांसाठी मोफत टिफिन सेवा ❤ Free tiffin Seva for Elderly Orphans - Donate 🙏🏻
📌कृपया देणगी/donation साठी विडिओ च्या शेवटी असलेल्या QR Code चा, किंवा माझ्या Status / highlights मध्ये असलेल्या QR Code चा वापर करावा
किंवा
📌Bio मध्ये असलेल्या लिंक चा वापर करावा
किंवा
📌 कुठल्याहि UPI app द्वारे खालीलपैकी ID वर donate करावे
👉 9700800859@okbizaxis
👉 artofhelping@upi
👉 9700800859@upi

🏦 बँक ट्रान्सफर किंवा इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया आम्हाला 9700800859 या नंबर वर whatsapp वर संपर्क करा 🙏🏻
✅For tax saving donation (80g) please donate using link in bio.
DSR Patil Foundation
Art of Helping Foundation

06/01/2026

नातं मजबूत करायचं असेल तर सोबत वेळ घालवायला सुरुवात करा! Healthy Relationship Tip 4

या YouTube short मध्ये आपण Relationship Healthy ठेवण्यासाठीही पहिली Tip बघणार आहोत, आणि ती म्हणजे
✔ Making time for your partner
नातं मजबूत करायचं असेल तर सोबत वेळ घालवायला सुरुवात करा! Healthy Relationship Tip 4
पूर्ण विडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube Channel ला भेट द्या. आणि Video आवडला तर Like करून Subscribe करा
🙏🏻निराधार व अनाथ वृद्ध नागरिकांसाठी मोफत टिफिन सेवा ❤ Free tiffin Seva for Elderly Orphans - Donate 🙏🏻
📌कृपया देणगी/donation साठी विडिओ च्या शेवटी असलेल्या QR Code चा, किंवा माझ्या Status / highlights मध्ये असलेल्या QR Code चा वापर करावा
किंवा
📌Bio मध्ये असलेल्या लिंक चा वापर करावा
किंवा
📌 कुठल्याहि UPI app द्वारे खालीलपैकी ID वर donate करावे
👉 9700800859@okbizaxis
👉 artofhelping@upi
👉 9700800859@upi

🏦 बँक ट्रान्सफर किंवा इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया आम्हाला 9700800859 या नंबर वर whatsapp वर संपर्क करा 🙏🏻
✅For tax saving donation (80g) please donate using link in bio.
DSR Patil Foundation
Art of Helping Foundation

30/12/2025

Happy new year to you all❤️🙌🏻
हा video सगळ्यांसोबत share करा आणि काही बोलू नका, कारण त्यांना माहितीये की त्यांनी तुमचासोबत काय केलय 😅

आपण खरंच बाप्पाला आदर देतोय का? | बाप्पा आनंदी होतोय की नाराज? | Ganesh Chaturthi 2025 30/08/2025

https://youtu.be/hHDEsuw3JCc

We only ask and ask and ask, but do we ever think of giving or doing actual seva that can make god happy? Just a thought, let me know what you think 😇🙏🏻
आपण फक्त मागतच राहतो, मागतच राहतो... पण खरंच कधी देवाला आनंद देईल अशी सेवा करण्याचा किंवा काही देण्याचा विचार करतो का?
फक्त एक विचार... तुमचं मत नक्की कळवा 😇🙏🏻

आपण खरंच बाप्पाला आदर देतोय का? | बाप्पा आनंदी होतोय की नाराज? | Ganesh Chaturthi 2025 🙏 Ganesh Chaturthi 2025 सुरू झाला आहे आणि आपण सर्वांनी आपल्या लाडक्या Ganpati Bappa ची स्थापना केली आहे. पण एक प्रश्न — आपण खरंच बाप्पाला...

मच्या चांगले पणाचा लोकं नेहमी वापर करून घेतात का? तुमच्यासोबत पण असं होत असेल तर ही शॉर्ट नक्की 10/06/2025

तुमच्या चांगले पणाचा लोकं नेहमी वापर करून घेतात का? तुमच्यासोबत पण असं होत असेल तर ही रील नक्की बघा.

मच्या चांगले पणाचा लोकं नेहमी वापर करून घेतात का? तुमच्यासोबत पण असं होत असेल तर ही शॉर्ट नक्की तुमच्या चांगले पणाचा लोकं नेहमी वापर करून घेतात का? तुमच्यासोबत पण असं होत असेल तर ही रील नक्की बघा..तुम्हाला जर मा....

एखाद्या व्यक्तीची Emotional Maturity कशी ओळखावी. 03/06/2025

https://youtube.com/shorts/_H2jO515bDc?si=oIfBu-m2_MRT_OAl

एखाद्या व्यक्तीची Emotional Maturity कशी ओळखावी. एखाद्या व्यक्तीची Emotional Maturity कशी ओळखावी...तुम्हाला जर माझे post आणि विचार आवडत असतील तर मला follow करून post नक्की शेयर करा 🙏🏻😇.....

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Trimurti Chowk
Pune
411046