Team Health

Team Health

Share

All your need Health Insurance, travel insurance, personal accident policy, claim

01/02/2022
05/02/2021

Has Your Insurance Claim Got rejected, Any Mis-selling Fraud

21/11/2020

नमस्कार,
येणाऱ्या काही दिवसांमध्ये कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता आहे.दिल्ली सारख्या शहरामध्ये "मेडिकल इमरजेंसी" कधीपण जाहीर केली जाऊ शकते.दिवाळीनंतर बहुदा सर्वच ठिकाणी हे प्रमाण वाढणार असून आपल्याला सज्ज राहावे लागणार आहे.म्हणून या दृष्टीने पाहिले पाऊल म्हणजे आपल्या "कुटुंबीयांचा आरोग्य विमा".आरोग्य विमा घेतल्यानंतर 15 दिवसानंतर तो लागू होतो.आणि कोरोनाची लागण झाली असता 90 दिवस लागू होण्यासाठी वाट पाहावी लागते.म्हणून आजच आपल्या कुटुंबीयांचा आरोग्य विमा करून घ्या आणि आपले कुटुंब सुरक्षित ठेवा.

#माझे कुटुंब,माझी जबाबदारी #

सिनियर एजेन्सी मॅनेजर-मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स.
Manisha Latad
8830338780/9823791122.

Category

Telephone

Website

Address


Pune
411037

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Health posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.