Vastusai
Find your way to Happiness,Success & Prosperity from Manish Potdar (Astrosai) He has also learnt the Kriya Yog, a method for spiritual development.
Find your way to health, happiness and prosperity
Visit www.astrosai.net, www.astrosai.in, www.manishpotdar.com
An ISO 9001/2008 certified astroconsultant. Shri Manish Kashinath Potdar has been studying and working in the field of astrology and vaastu- feng shui since 23 years.. He is an avid reader of the ancient Indian writings on the effect of mantras, use of precious and semiprecious gemstones, vedic astrology and palmistry. He is an expert in Vedic astrology, Indian ‘Vastushastra’ and the Chinese ‘Feng-Shui’ the art and science of chanelising the flow of energy through a Vaastu or place of work, or dwelling. Mr Potdar has attuned to ‘Reiki’ and ‘Mahikari’, the method of chanelising cosmic energy through your body for greater physical, mental and spiritual wellbeing. He has united the knowledge of use of crystals in ancient India, for enhancing the aura with the help of ‘Crystal Healing’. In crystal healing all the seven charkas or energy points of the human body are treated with their required colour of crystal which enhances the energy level of the charkas. This in turn helps to remove negative influence on the individual and it also helps to remove toxins from the body and enhance health. He has to his credit, clients from various parts of the world, like the UK, South Africa, Canada, West Germany, Singapore, Thailand and Spain, USA etc.Do visit his websites for detailed information on his various fields of study and practice
01/09/2026
नृसिंहवाडीला पहाटे दत्त महाराजांचे दार उघडण्याचे वेळी प्रभो सरकार कैलासपते गिरीजाशंकर कर्पूरगौर महाराज !!!!! अशी हाक मारून दत्त महाराजांना जागे करतात आणि त्यानंतर काकड आरत्यांना सुरुवात होते . अत्यंत तन्मयतेने म्हटल्या जाणाऱ्या ह्या गुरुभक्तांच्या काकड आरत्या फारच भावपूर्ण आहेत .
पंचप्राण काकड आरती तत्वात्मक ज्योती ll लावुनि तत्वात्मक ज्योती ll ओवाळिला गुरु त्रयमूर्ती ll ओवाळिला श्रीत्रयमूर्ती परमात्मा प्रीती ll ---
ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा ll स्वामी श्रीगुरुनाथा ll शरण मी आलो तुज ll श्रीपदी ठेवियला माथा ll १ll
कृष्णा सुपंचगंगा अनादि संगमी ll राहे यतिवर तरुतळी ll तो हा माझा कुळस्वामी ll ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा ll २ ll
द्वारी चौघडा वाजे ll वाजंत्री वाजती ll कर्णे वाजंत्री वाजती ll नाना घोषें गर्जत ll नाना वाद्ये गर्जत ll भक्त स्वानंदी स्तविती ll ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा ll ३ll
इंद्रादि सुरवर पन्नग दर्शनास येती ll श्रींचे दर्शनास येती ll नारद मुनिवर किन्नर तुंबर सुस्वरें आळविती ll ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा ll ४ ll
पाहुनी सिंहासनी आदिमूर्ती सावळी ll चिन्मय मूर्ती सावळी ll श्रीगुरुभक्त तन्मय ll श्रीगुरुभक्त निर्भय श्रीपदी ओवाळी ll ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा ll ५ ll
श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य
13/01/2026
भूतप्रेतपिशाचाध्या यस्य स्मरणमात्रतः ॥
दूरादेव पलायत्ने दत्तात्रेय नमामि तम् ॥१॥
अर्थ :- भूत-प्रेत-पिशाच्च वगैरे अनेक दुर्गतीला गेलेले जीव आपल्या कर्मांची फळे भोगत असतात व त्यांचे सामर्थ्यही मोठे असते. त्यांच्याशी काहीतरी संबंध असल्याशिवाय ते सहसा पीडा देत नाहीत. भूतप्रेतादिपीडा अतिशय घातक असते. त्यामुळे मनु-ष्याचा जन्म फुकट वाया जातो. अशी अनेक उदाहरणे पाहण्यात आली आहेत. श्रीक्षेत्र नरसोबावाडी, श्रीक्षेत्र गाणगापूर, श्रीक्षेत्र औदुंबर वगैरे श्रीदत्तमहाराजांच्या स्थानात हे पाहावयास मिळते. भूतप्रेतादि जीव श्रीदत्तमहाराजांच्या गुणांपैकी आहेत.
मालकाच्या ताब्यात असलेल्या कुत्र्याला दुसऱ्याच्या अंगावर सोडणे अथवा आवरणे हे जसे मालक सहज करतो, तसे भूतादिगणांना दुसऱ्याच्या अंगावर सोडणे अथवा आवरणे श्रीदत्तमहाराजांच्या हाती आहे. भूतप्रेतपिशाच्चसमंधादि काढणारा श्रीदत्तमहाराजांहून दुसरा देव जगात नाही अशी प्रसिद्धी आहे; कारण हे सर्व गण श्रीदत्तमहा-राजांचे सैनिक आहेत. श्रीगुरुचरित्रादिकांवरून हे सर्व स्पष्ट कळून येते. भूतप्रेतपिशाचादिगण ज्या श्रीदत्तमहाराजांच्या स्मरणमात्राने त्या स्मरणकर्त्यापासून अतिशय दूर पळून जातात व पुनः त्याच्याकडे येत नाहीत, अशा श्रीदत्तमहाराजांना मी नमस्कार करतो.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
दत्तरुप ll
01/02/2024
🙏🏻🌹॥श्री स्वामी समर्थ॥🌹🙏🏻
शुभ गुरुवार 💐💐🚩🚩
25/01/2024
‼ॐश्रीसाईराम माऊली💐‼श्रद्धा और सबुरी‼....सुप्रभात...👏👏
30/11/2023
🥀🥀॥ शुभ गुरुवार॥🥀🥀
🥀🥀दि. ३० नोव्हेंबर २०२३🥀🥀
🌹॥शुभ सकाळ...साईबाबा समाधीदर्शन॥🌹
👏॥ॐश्रीसाईराम माऊली॥👏
🌹शिर्डी माझे पंढरपूर - आरती 🌹
11/09/2023
ॐ श्री साईराम 🙏🌷🙏
25/08/2023
Om Sai Ram 🙏🌷🙏
22/08/2023
🥀🥀॥ शुभ मंगळवार॥🥀🥀
🥀🥀दि. २२ऑगस्ट २०२३🥀🥀
🌹॥शुभ सकाळ...साईबाबा समाधीदर्शन॥🌹
👏॥ॐश्रीसाईराम माऊली॥👏
🌹शिर्डी माझे पंढरपूर - आरती 🌹
06/08/2023
🥀🥀॥ शुभ रविवार॥🥀🥀
🥀🥀दि. ६ ऑगस्ट २०२३🥀🥀
🌹॥शुभ सकाळ...साईबाबा समाधीदर्शन॥🌹
👏॥ॐश्रीसाईराम माऊली॥👏
🌹शिर्डी माझे पंढरपूर - आरती 🌹
05/07/2023
🥀🥀॥ शुभ बुधवार॥🥀🥀
🥀🥀दि. ५ जुलै २०२३🥀🥀
🌹॥शुभ सकाळ...साईबाबा समाधीदर्शन॥🌹
👏॥ॐश्रीसाईराम माऊली॥👏
🌹शिर्डी माझे पंढरपूर - आरती 🌹
Category
Telephone
Website
Address
Office 3, Ashok Sankul, 18 Ashok Nagar, Range Hills Road Pune
Pune
411007
Opening Hours
| Monday | 5pm - 8pm |
| Tuesday | 5pm - 8pm |
| Wednesday | 5pm - 8pm |
| Thursday | 5pm - 8pm |
| Friday | 5pm - 8pm |
| Saturday | 5pm - 8pm |