En-Reach Learning

En-Reach Learning

Share

We are engaged in Creating nurturing environment for children in school, home and communities for their overall development. Respect every individual.

Vision:
Creative and Courageous Nation
Free and Fully Expressed Children

Mission:
Create nurturing environment for children in schools, homes and communities. Values:
Have faith in the inherent potentialities of each and every child. How about creating an environment (Classrooms, homes and communities) where children will experience freedom for their expression. A new generation which is always eager to share their views and opinion with authorities. Ready to get their doubts clarified. Curious to know more about anything they come across. Highly obedient and disciplined at the same time very demanding on what is appropriate in that situation. Very clear in their expression & talk.

How to Avoid Overprotective Parenting? | डॉ. दिनेश नेहेते | ChikuPiku Marathi Podcast 13/08/2026

https://youtu.be/arLbnvTJuBg?si=7qSZxw0Ck11iIOFE

How to Avoid Overprotective Parenting? | डॉ. दिनेश नेहेते | ChikuPiku Marathi Podcast "अरे, पडशील!" ... "ते करू नको!" ... "थांब, मी करते, तू नको!"ही वा...

Photos from En-Reach Learning's post 04/06/2026

लाल बहादूर शास्त्री विद्यालय, वसमथ येथे शिक्षक प्रशिक्षण

दि. २ जून २०२६ रोजी लाल बहादूर शास्त्री विद्यालय, वसमथ येथील शिक्षकांसाठी एक विशेष Experiential Training Program घेण्यात आला.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षकांना विद्यार्थ्यांशी वागताना स्वतःच्या भावनांचे व्यवस्थापन करता यावे, विद्यार्थ्यांच्या वर्तनामुळे भावनिकदृष्ट्या अस्थिर न होता त्यांच्या समस्या अधिक परिणामकारकपणे हाताळता याव्यात हा होता.

अनेक वेळा विद्यार्थ्यांचे वर्तन, त्यांचे अनपेक्षित प्रतिसाद किंवा शिस्तीशी संबंधित आव्हाने शिक्षकांमध्ये नाराजी, राग किंवा निराशा निर्माण करतात. परंतु प्रत्येक घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर त्याच परिस्थितीमध्ये नवीन शक्यता दिसू लागतात.

या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांनी अनुभवातून शिकले:

✅ एकाच घटनेकडे विविध दृष्टिकोनातून कसे पाहावे
✅ घटना आणि त्या घटनेला आपण देत असलेला अर्थ यातील फरक कसा ओळखावा
✅ स्वतःच्या भावनांचे निरीक्षण आणि व्यवस्थापन कसे करावे
✅ विद्यार्थ्यांच्या वर्तनामागील कारणे समजून घेण्याची दृष्टी कशी विकसित करावी
✅ भावनिक प्रतिक्रिया न देता विधायक पद्धतीने समस्या सोडवण्याची कौशल्ये

संपूर्ण प्रशिक्षणामध्ये शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिकण्याची तयारी विशेष उल्लेखनीय होती. प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांनी मनापासून सहभाग घेतला आणि स्वतःच्या अनुभवांमधून अनेक महत्त्वपूर्ण शिकवण्या घेतल्या.

शिक्षकांचा भावनिक विकास हा केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा असतो. भावनिकदृष्ट्या सक्षम शिक्षकच विद्यार्थ्यांना अधिक समजून घेऊ शकतात, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करू शकतात आणि त्यांना सकारात्मक दिशेने मार्गदर्शन करू शकतात.

लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या व्यवस्थापनाचे आणि सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार.

— डॉ. दिनेश नेहेते
Parenting Coach & Trainer
En-Reach Learning

"आपल्या शाळेत किंवा संस्थेत शिक्षक, पालक किंवा विद्यार्थ्यांसाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करायचे असल्यास नक्की संपर्क साधा." 📞 084460 66770

09/08/2025

For additional details and registration form open the Google form :
https://forms.gle/ev9r7EJTvHu9txDBA
तुमच्या मुलाचं वय 0 ते 19 वर्षांच्या दरम्यान आहे का?
मुलांच्या विकासाची व पालकत्वाची सखोल समज मिळवण्यासाठी खास तयार केलेल्या या ऑनलाइन सेमिनार मालिकेत सहभागी व्हा — दोन महत्त्वाच्या टप्प्यांवर:
पालकत्व पहिल्या 12 वर्षापर्यंतचे (Age group 0 to 12 Years)
"मूल कसे घडते" या ऑनलाइन सिरीज मध्ये मुले घडत असतांना त्यांच्यात नेमके कोणते बदल होत असतात, ते बदल का घडतात याची माहीती आपल्याला मिळेल.
त्याच बरोबर त्यावेळी आपली त्यांच्याबरोबरची वागणूक कशी असावी जेणेकरून त्यांचा विकास चांगला होईल, त्यांच्यावर योग्य संस्कार होतील व चांगला अभ्यास करून घेण्यास मदत होईल याबद्दल मार्गदर्शनही मिळेल.
पालकत्व किशोरवयीन मुलांचे (Age group 12 to 19 Years)
या सेमिनर्स मधून तुम्हाला तुमची teenagers (किशोरवयीन मुले) समजून घ्यायला मदत होईल. तसेच या वयातील विकासाचे स्वरूप समजून घेता येईल. या सेमिनार मध्ये आपण बघणार आहोत
या वयातील मुलांच्या वागणुकीत हार्मोन्सचा प्रभाव आणि सामाजिक वातावरणाचा प्रभाव किती प्रमाणात असतो . त्यांचातील भावनिक बदल कसा सांभाळून घ्यायचा. या वयात resilience म्हणजेच विपरीत परिस्थितीतही टिकून राहण्याची क्षमता का महत्वाची असते आणि ती कशी निर्माण करायची. शिस्त लावण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि स्वयंशिस्त कशी निर्माण करायची

लहान वयातच मुलांना संयम/self-regulation शिकवता येईल का? | ChikuPiku Expert Talks with Dinesh Nehete 21/10/2024

पालकांनी संयमी असावं, त्यांनी emotions control करायला हवेत, असं आपण नेहमी म्हणतो. पण लहान मुलांच्या संयमाचं काय? मुलांना संयम शिकवायला हवा का? तो शिकवता येतो का? त्याचे मोठेपणी काय फायदे होतात? या विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत डॉ. दिनेश नेहेते सरांशी.

https://youtu.be/68qCeB8C-Zk?si=Yd5SVzbYSD1WsDeM

, ,

लहान वयातच मुलांना संयम/self-regulation शिकवता येईल का? | ChikuPiku Expert Talks with Dinesh Nehete पालकांनी संयमी असावं, त्यांनी emotions control करायला हवेत, असं आपण नेहमी म्हणतो. पण लहान मुलांच्या संयमाचं काय? मुलांना संय.....

Photos from En-Reach Learning's post 02/10/2024

मुलांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना शिकण्याची संधी देणे म्हणजे पालकत्व - डॉ. दिनेश नेहेते

मुले घडताना.......
पालकांची जबाबदारी
हा विषय डॉ. दिनेश नेहेते यांनी बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात मांडला.

"पूर्वी एकत्र कुटुंबात पालकत्व घरात विभागले जायचं. वेळोवेळी कुटुंबीयांची मदत मिळायची. आज मात्र पालकत्व निभावण्याची जबाबदारी एकट्या पालकांवर आली आहे. त्यामुळे पालकांना रागराग, चिडचिड, नैराश्य यांचा सामना करावा लागतो. आपल्याला पालकत्व निभावता येत नाहीये अशी न्यूनगंडाची भावना निर्माण होते."

ह्यावर मात करण्यासाठी पालकत्वाच्या शाळा हव्यात असे प्रतिपादन डॉ. नेहेते यांनी केले.

मुलांच्या वाढीची शास्त्रीय माहिती पालकांना हवी. मुलांची नैसर्गिकता, त्यांचा कल ओळखून आपल्या आजूबाजूचे वातावरण बदलण्याची क्षमता पालकांमध्ये असावी. असेही ते म्हणाले.

वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत मुलांचा शारीरिक विकास जलद गतीने होतो. त्याला पूरक असे शिक्षण/वातावरण द्यायला हवे.

७ ते १२ ह्या वयोगटातील मुलांचा भावनिक विकास प्राधान्याने होतो.तर १३ ते १८ वर्षे या वयात बौद्धिक विकास झपाट्याने होत असतो. त्यावेळी मुलांना आव्हानात्मक कामे करण्याची संधी मिळायला हवी. असे त्यांनी सांगितले.

मुलांना अनुभव घेऊ दे
संयम ही गोष्ट त्यांना लहानपणापासूनच शिकविणे गरजेचे असल्याचे डॉ. दिनेश नेहेते यांनी सांगितले. मूले एकटी असताना त्यांना वेळ द्यावा. मुलांना सुरक्षितता आणि प्रेम जिथे मिळते तिथे ती रमतात. असे त्यांनी पालकांना सांगितले.

डॉ. नेहेते यांच्या प्रभावी संवादानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. सुरूवातीला तृप्ती कुलकर्णी यांनी डॉ. नेहेते यांचा परिचय करून दिला.
शेवटी आशा होनवाड यांनी आभारप्रदर्शन केले.

डॉ. दिनेश नेहेते यांच्या पालक-संवादाचा भाग-२ आयोजित करावा अशी मागणी पालकांनी बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांच्याकडे केली. ही ह्या व्याख्यानाच्या यशस्वीतेची पावती होती.

11/09/2024

🌟 Planning for Parenthood: Time it Right! (Late Teens and Early Twenties)🌟
Are you thinking about starting a family? 🤔 It’s never too early to learn how timing can make a big difference! 🍼❤️
Did you know? 👶
• Women’s fertility peaks in their 20s and early 30s 🌼
• By understanding your body’s natural timeline, you can plan for a healthier pregnancy and enjoy the journey of parenthood to the fullest! 🌟
Don’t wait too long to embrace the joy of having a little one—let nature guide you toward a bright future as parents! 🌈
👉 Ready to take the first step? Chat with a healthcare professional and plan for the right time. You’ve got this! 💪💛

"Delaying the decision to have your first child can present challenges. Here are a few reasons why timing matters:
1. Emotional and Physical Readiness: Mothers undergo significant emotional and physical changes during pregnancy and childbirth. Being prepared mentally and physically can contribute to a smoother experience.
2. Stamina and Mindset: The energy required during childbirth and in the postpartum period can vary. Younger mothers often find it easier to cope with these demands.
3. Emotional Maturity: Handling the stress and responsibilities of parenthood requires emotional maturity. This aspect tends to develop with age but peaks during the late teens and early twenties."



Image constructed by ChatGPT

07/09/2024
मुलांना screenची शिस्त लावणं म्हणजे काय? | Screen-Free Kids | Parenting expert 04/09/2024

https://www.youtube.com/watch?v=eKnmDCgwxSk

मुलांना screenची शिस्त लावणं म्हणजे काय? | Screen-Free Kids | Parenting expert मुलांना screenची शिस्त लावणं म्हणजे काय?स्क्रीनच्या या जगात मुलांना वाढवणारी आपली पहिलीच पिढी आहे. आपल्या आई-बाबांसम...

Photos from En-Reach Learning's post 30/08/2024

Reimagining Parenting in Today’s World

In some of my videos, I’ve talked about the challenges we face in parenting today. A big reason for these challenges is that we've moved away from the traditional social structures—like joint families and communities (Wada or Chawl)—that once supported children's development.

While it’s neither possible nor advisable to return to those ways of living, we can create new ways to provide our children with the rich, supportive environments they need. One approach I suggest is forming a group of parents with children of similar ages. Meet regularly, spend quality time together, and let the children stay with each other when they want. By building a trustworthy community of parents, we can give our children the companions they need for playing and learning, and provide each other with the support to help our children develop well.

I’m excited to share that parents who complete our En-Reach Learning one-year curriculum are embracing this idea. Some of these groups have become as close as relatives, with their children often spending time at each other's homes. Parents feel at ease leaving their children with other families in the group.

One such wonderful group has got formed in Lasalgaon, where the families have bonded beautifully. Watch how beautifully the early childhood memories are getting formed that is essential for building resilient children.

Here are some photos and videos of their recent gathering!

Photos from En-Reach Learning's post 24/08/2024

Thrilled to Share: Another Inspiring Session at KBP College, Pandharpur!

I had the joy of returning to KBP College, Pandharpur, for another session in the Refresher course funded by RUSA. It’s always a privilege to conduct these sessions on brain-based education for teachers, and this one was no exception. Engaging with passionate professors from Rayat Shikshan Sanstha, who are eager to implement innovative teaching methods, was incredibly rewarding. Looking forward to many more such inspiring interactions!

Category

Telephone

Address


Karve Road
Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm