Infotech Computer Education Dahiwadi
आमच्या बद्दल आम्ही काय सांगणार आपल्य?
02/06/2026
27/01/2026
शेवटचे 4 दिवस राहिलेत *MSCIT* कोर्स प्रवेशा साठी
*MSCIT* कोर्स मध्ये शिका Artificial Intelligence
*MSCIT* सोबत करा मराठी , इंग्रजी *टायपिंग* कोर्स *शासन मान्य प्रमाणपत्र* CCTP
इन्फोटेक कॉम्प्युटर एज्युकेशन दहिवडी
एस टी स्टँड पाठी मागे, दहिवडी.
मो. 9422405500
20/03/2024
इन्फोटेक कॉम्प्युटर चे सहकारी, पिंगळी गावचे सुपुत्र आमचे सर्वांचे मित्र श्री. शरद बरकडे यांची सदिच्छा भेट ...
19/03/2024
कु. आविष्कार डोईफोडे, श्री. रामदास तेली सर, श्री. सुहास डोईफोडे सर, सौ. अरूणा डोईफोडे मॅडम व श्री. सुरेश काटकर सर यांनी MKCL व YCMOU यांचा Klic Smart Teacher हा कोर्स पूर्ण केला ..... सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा....
17/03/2024
जयवंत कारंडे सर यांनी Smart Teacher कोर्स यशस्वी पूर्ण केला अभिनंदन सर ....
17/03/2024
शिवशंकर भोसले सर यांनी Klic Smart Teacher कोर्स यशस्वी पूर्ण केला अभिनंदन सर ....
18/01/2024
इन्फोटेक कॉम्प्युटर एज्यूकेशन दहिवडी यांचे मार्फत माण तालुक्यातील मुली साठी "व्हय मी सावित्रीबाई" या नाटकाचे 2 प्रयोगाचे आयोजन केले होते, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला ...
Category
Telephone
Website
Address
Behind S. T. Stand
Pune
415508
Alerts
Be the first to know and let us send you an email when Infotech Computer Education Dahiwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.