ROH Production.

ROH Production.

Share

Election Campaign Management Company.

08/08/2025

महानगरपालिका निवडणूक २०२५
डिजिटल प्रचाराची सुरुवात करा आजपासून.!

आपल्याला इलेक्शन कैम्पेन करायचं आहे.? तर आजच आमच्या सोबत आपल्या मतदारसंघात इलेक्शन कैम्पेन चालू करा व सर्व मतदारांपर्यंत १००% आपले काम पोहचवा.

> मतदार माहिती (नाव,मो.नं,पत्ता)
> इलेक्शन स्ट्रॅटर्जी
> डिजिटल मार्केटिंग
> सोशल मीडिया हॅडलिंग
> प्रचारगीत
> वेबसाईट
> फोटोशूट
> डॉक्युमेंटरी व्हिडिओ
> इव्हेंट ऑर्गनायझेशन

यासारख्या अनेक इलेक्शन कैम्पेन साठी लागणाऱ्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध.!

अधिक माहितीसाठी संपर्क : 9834531019 | 8484873399.

27/07/2025

भावी नगरसेवकांनो, ROH Production. कंपनीच्या सेवा निवडा आणि निवडणूक जिंकण्याचा मार्ग मोकळा करा.!

22/01/2025

इलेक्शन कोणतेही असो.!
डिजिटल प्रचार फक्त रोह प्रोडक्शन सोबतच.!

Our Services :
Bulk SMS
Bulk WhatsApp
VoiceCall
Social Media Management
Video Production
LED Van

अधिक माहितीसाठी ; ९८३४५३१०१९ / ८४८४८७३३९९ | पुणे |

20/01/2025

महानगरपालिका निवडणूक २०२५
डिजिटल प्रचाराची सुरुवात करा आजपासून.!

आपल्याला इलेक्शन कैम्पेन करायचं आहे.? तर आजच आमच्या सोबत आपल्या मतदारसंघात इलेक्शन कैम्पेन चालू करा व सर्व मतदारांपर्यंत १००% आपले काम पोहचवा.

> मतदार माहिती (नाव,मो.नं,पत्ता)
> इलेक्शन स्ट्रॅटर्जी
> डिजिटल मार्केटिंग
> सोशल मीडिया हॅडलिंग
> प्रचारगीत
> वेबसाईट
> फोटोशूट
> डॉक्युमेंटरी व्हिडिओ
> इव्हेंट ऑर्गनायझेशन

यासारख्या अनेक इलेक्शन कैम्पेन साठी लागणाऱ्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध.!

अधिक माहितीसाठी संपर्क : 9834531019 | 8484873399.

Photos from ROH Production.'s post 06/08/2022

सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..
रोह प्रोडक्शन घेऊन आले आहे आपल्यासाठी फक्त २ दिवसात सिनेमॅटोग्राफी आणि व्हिडिओ इडीटींग शिकण्याची सुवर्णसंधी.
तुमची सीट आत्ताच बुक करा कारण फक्त २० सीट्स आहेत
फोटोग्राफी करायला तुम्हाला आवडतं ? व्हेडींग सिनेमॅटोग्राफीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आपणास घ्यायचंय ? तर मग विचार कसला करताय.. ही सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे एका कार्यशाळेमध्ये ' रोह प्रोडक्शन आणि इन्स्टिट्यूट आँफ सिनेमॅटोग्राफी’ यांच्यातर्फे दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर श्री.सागर धनगर सर यांच्याकडून आपणास शास्त्रशुद्ध पद्धतीने सेनेमोटोग्राफीचे बेसिक तंत्रज्ञान शिकण्याची सुवर्णसंधी या कार्यशाळेत मिळणार आहे.
सिनेमॅटोग्राफीची आवड असणाऱ्या नवोदितांना साठी ही सुवर्णसंधी असून या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कॅमेरा कसा हाताळावा (चालवायाचा) ? त्याचे प्रकार कोणते ? लेन्सचा कशा प्रकारे उपयोग करता येऊ शकतो ? सिनेमॅटोग्राफी कलात्मक दृष्टी कशी विकसीत करावी ? त्यासाठी कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत ? सिनेमॅटोग्राफीचा सराव कसा करावा? यासारख्या अनेक विषयांचा वेध या कार्यशाळेत घेतला जाणार आहे.
अल्बम साँग, प्री व्हेडींग, कार्पोरेट फील्म यासारख्या वेगवेगळ्या प्रसंगी सिनेमॅटोग्राफी कशी करावी याची माहिती ही यात दिली जाणार आहे.तर श्री.प्रशांत धनगर सर यांच्या कडून व्हिडीओ इडीटींगचे सुक्ष्म, अचुक, अध्यायात आणि सर्वोत्तम असे प्रशिक्षण मिळणार आहे.यावेळी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केलं जाईल. सहभागी होणाऱ्यांना ' रोह प्रोडक्शन आणि इन्स्टिट्यूट आँफ सिनेमॅटोग्राफी’ संस्थेकडून प्रमाणपत्र दिलं जाईल.
संपर्क - +91 9766851019

13/11/2020

भावी नगरसेवक मा. श्री. परशुराम भाऊ अल्हाट आपणास उदंड आयुष्यच्या अनंत शुभेच्छा.!!

ROH PRODUCTION - PUNE
| ELECTION CAMPAIGN SERVICES | DIGITAL MARKETING | AUDIO-VIDEO PRODUCTION |

CONTACT US: +91 9834531019 • +91 8624053636 • +91 8484873399.

Photos from ROH Production.'s post 08/11/2020

मा. श्री. दिलीपआण्णा वेडेपाटील नगरसेवक मा. सदस्य स्थायी समिती पुणे.. यांच्या ऑनलाईन भव्य नोकरी मेळावा उद्घाटन समारंभ.!!

#कोथरूड #बावधन

30/10/2020

कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!!

ROH PRODUCTION - PUNE
| ELECTION CAMPAIGN SERVICES | DIGITAL MARKETING | AUDIO-VIDEO PRODUCTION |

CONTACT US: +91 9834531019 • +91 8624053636 • +91 8484873399.

28/10/2020

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, मा. अशोकरावजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Sr. No. 84 Manikmoti Complex, Office No. 6 Katraj Chowk, Mumbai-Pune Highway Katraj Pune/46
Pune
411046

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am