MPSC - English Marathi

MPSC - English Marathi

Share

MPSC,
Combine Group B & C ( PSI.STI ASO).

TET / CTET / TAIT / सरळसेवा ( तलाठी, ग्रामसेवक, वनसेवा, आरोग्यसेवा, महानगरपालिका नगरपालिका, कृषी सेवक, पशुसंवर्धन विभाग, / CDPO
व पोलीस भरती तसेच सैन्य भरती
व्हिडिओ, नोट्स, सराव पेपर (Pdf + Online) उपलब्ध! विद्यानिकेतन अकॅडमी, पुणे – तुमचं स्वप्न, आमचं ध्येय!

२०१० पासून आम्ही सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत. आतापर्यंत ९४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या मार्गदर्शनातून यश मिळवलंय, आणि ही यशोगाथा पुढेही सुरूच आहे.

तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, आरोग्य सेवक, जिल्हा परिषद, वनरक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, नगरपरिषद, उत्पादन शुल्क व इतर भरती परीक्षांसाठी आम्ही मराठी व इंग्रजी बॅचेस घेतो.

घरबसल्या तयारीसाठी आमच्या अ‍ॅपवर डेमो लेक्चर्स, व्हिडिओ, नोट्स व सराव पेपर्स (PDF + Online) मिळतील.

सरकारी नोकरीचं स्वप्न एकट्याचं नाही – ते आमचंही आहे. चला, एकत्र मिळवूया ते यश!

25/11/2025
Photos from MPSC - English Marathi's post 05/09/2020
18/08/2020

Join with me at unacademy

Category

Telephone

Address


Swami Samarth Apartment, Serve No 32/11/1, Behind Bharti Vidyapeeth Ambegaon (BK), Tal-Haveli, Dist-Pune
Pune
411046

Alerts

Be the first to know and let us send you an email when MPSC - English Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.