Garware Balbhavan

Garware Balbhavan

Share

Garware Balbhavan, directed by Mrs. Shobha Bhagwat, is a play ground and a recreational center in Pune city for children. Age group: 3 to 12 years.

Photos from Garware Balbhavan's post 20/09/2026

गरवारे बालभवनमधला यंदाचा गणपती : मातीसोबत खेळत, पानं पाहत आणि निसर्गाच्या जवळ जात घडवलेला. 🌿

बालभवनमध्ये गणेशपत्रीचं प्रदर्शन भरवलं होतं. बेल, दुर्वा, शमी, आघाडा, डाळिंब, धोतरा, तुळस अशा वेगवेगळ्या पानांची ओळख मुलांनी करून घेतली आणि पानांमधला फरक जवळून बघितला.

प्रत्येक गटातील मुलांनी आपल्या हाताने मातीला आकार दिला. 😊 या आकारात गणपती दिसतोय का, तेही पाहिलं! मातीसोबत खेळताना आणि त्यातून वेगवेगळे आकार घडवताना मुलांनी खूप मजा केली.

निसर्गाच्या जवळ जाणारा, साधा आणि आपला वाटणारा गणपती घडवण्याचा हा छोटासा प्रयत्न. 🌱

आणि सोबत होती भुईमुगाच्या शेंगा, साखरफुटाणे आणि राजगिरा वडीची साधी खिरापत! 😊

12/09/2026

🏓 खेळाची नवी ओळख… मजेची नवी सुरुवात! 💚

गरवारे बालभवनमध्ये मुलांसाठी सुरू होत आहे Pickleball Training Program , खेळ, हालचाल, फिटनेस आणि भरपूर मजा यांचा सुंदर संगम! ✨

Expert Coach Ajay Bhagwat यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना पिकलबॉलचे मूलभूत तंत्र शिकण्यासोबतच teamwork, coordination, agility आणि confidence विकसित करण्याची संधी मिळेल.

📅 New Batch Starts: 1st October
⏰ Time: 6 PM – 7 PM
👧👦 Age: 4–15 years
💰 Fees: ₹1,700/month
🏓 3 Days a Week: Monday-Wednesday-Friday or Tuesday-Thursday-Saturday

📍 Garware Balbhavan, Pune
📞 7391006920 (3 PM – 7 PM)

खेळूया, शिकूया आणि नव्या खेळाशी मैत्री करूया! 🏓✨

pickleball training pune, kids pickleball, pickleball for children, kids sports activities, sports training pune, garware balbhavan, ajay bhagwat

10/09/2026

Ready to move, groove & roar? 🐯🦁🐒💃

This month, we’re stepping into the wild with Zumba Dumba! 🌿✨
Come dance, move, play and have loads of fun with Gaargi tai as we explore the wonderful world of Animals through movement. 🐾

A fun-filled session of DANCE • MOVEMENT • FITNESS • FUN for little movers aged 5–12 years! 💛

📅 Saturday, 12 September 2026
⏰ 5:00 PM – 6:30 PM
📍 Garware Balbhavan, Sarasbaug, Pune
💰 Balbhavan Kids: ₹100 | Others: ₹150

Come ready to dance like a monkey, stomp like an elephant & roar like a lion! 🐒🐘🦁

📞 For details: Garware Balbhavan – 7391006920
(3 PM to 7 PM)

GarwareBalbhavan KidsFitness DanceAndMovement

09/09/2026

*गरवारे बालभवन आणि गार्गी पेठेची धमाल जोडी — झुंबा-डुंबा!*

नाचता नाचता प्राण्यांच्या जगात जायला तयार आहात?

चला तर मग!

गार्गी ताईसोबत नाचूया, धम्माल करूया ‘झुंबा-डुंबा’मध्ये! 💃🎶

👧🧒 ५ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी

📅 शनिवार, १२ सप्टेंबर

⏰ सायं. ५-६.३० वाजता

*शुल्क:*

• गरवारे बालभवनच्या मुलांसाठी – ₹१००/-

• बाहेरील मुलांसाठी – ₹१५०/-

📞 नोंदणीसाठी संपर्क: 73910 06920

Photos from Garware Balbhavan's post 08/09/2026

वाचनाचा, शिकण्याचा आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा आनंद साजरा करूया!

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌱📚📖

गरवारे बालभवनच्या संकेतस्थळावर आमच्या 'कजा कजा मरू' प्रकाशनाची पुस्तके नक्की पहा आणि बालभवनमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन नक्की खरेदी करा!!
https://www.garwarebalbhavanpune.org

08/09/2026

🏓 खेळा, शिका आणि पिकलबॉलची मजा घ्या! 🎾✨

गरवारे बालभवन घेऊन येत आहे FREE TWO-DAY PICKLEBALL TRAINING SESSION!
मुलांना पिकलबॉल या मजेदार आणि उत्साहवर्धक खेळाची ओळख करून देण्यासाठी ही खास संधी — प्रशिक्षक: कोच अजय भागवत. 💪

👧👦 वयोगट: ४ ते १५ वर्षे
📅 दिनांक: १० आणि ११ सप्टेंबर
⏰ वेळ: संध्याकाळी ६ ते ७
🎟️ प्रवेश: पूर्णपणे मोफत!
🏓 रॅकेट्स आणि बॉल्स: गरवारे बालभवनकडून उपलब्ध

📍 ठिकाण: गरवारे बालभवन, सारसबाग, पुणे
📞 संपर्क: 7391006920 / 8261920208

जागा मर्यादित आहेत — आजच नोंदणी करा! 🙌

pickleball training pune, free pickleball session, kids sports activities, pickleball for kids, garware balbhavan, sports activities pune, children fitness

06/09/2026

नाचता नाचता प्राण्यांच्या जगात जायला तयार आहात?

चला तर मग!
गार्गी ताईसोबत नाचूया आणि धम्माल करूया
‘झुंबा-डुंबा’ या सत्रांमध्ये!

दर महिन्याला एक आगळा-वेगळा विषय घेऊन,
त्यावर नाचूया, मजा-मस्ती करूयाआणि खूप खूप घाम गाळूया!

५ ते ९ वर्षांच्या मुलांसाठी
📅 शनिवार, १२ सप्टेंबर
⏰ सायं. ५ ते ६:३० वाजता
📞 नोंदणीसाठी संपर्क: + ९१ ७३१००६९२०

Telephone

Address


Garware Balbhavan Opposite Sarasbaug
Pune
411042

Opening Hours

Monday 4:30pm - 7:15pm
Tuesday 4:30pm - 7:15pm
Wednesday 4:30pm - 7:15pm
Thursday 4:30pm - 7:15pm
Friday 4:30pm - 7:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Garware Balbhavan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.