BVMK Library

BVMK Library

Share

Bhairavnath Vidnyan Mahavidyalaya Khutbav Taluka Daund Dist Pune Maharashtra

14/09/2019

Guinness Book of World Records ,SPPU

Photos from BVMK Library's post 06/09/2019

Happy Teacher's Day

Photos from BVMK Library's post 04/09/2019

Newspaper Clippings

04/09/2019

SPPU Convocation form started

15/08/2019

दै.सकाळ , पुणे , बारामती टुडे पुरवणी ,१५ ऑगस्ट २०१९, गुरुवार , पान - ५

15/08/2019

दै.लोकमत , पुणे , ह्यालो पुणे ग्रामीण पुरवणी , १५ ऑगस्ट २०१९, गुरुवार , पुरवणी पान २

Photos from BVMK Library's post 15/08/2019

वाचनसंस्कृती जोपासण्यात ग्रंथपालाची भूमिका महत्त्वाची
- भाऊसाहेब ढमढेरे
खुटबाव ,१३ऑगस्ट २०१९(मंगळ.) : " सध्या वाचनसंस्कृती धोक्यात आली असून तिला धोक्यातून बाहेर काढण्यासाठी ग्रंथालयांची आणि ग्रंथपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे . त्यासाठी वाचाल , तर वाचाल, हे सूत्र सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे ," अशा आशयाचे उद्गार भैरवनाथ शिक्षण मंडळाचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब ढमढेरे ह्यांनी काढले. ते येथील भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयामध्ये अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्ष(आय.क्यू.ए.सी.)आणि ग्रंथालय ह्यांनी आद्य भारतीय ग्रंथपाल डॉ.एस.आर.रंगनाथन ह्यांच्या जयंतीप्रसंगी 'राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस ' साजरा केला , त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ह्या प्रसंगी संस्थेचे सहसचिव सूर्यकांत खैरे आणि संचालक अरुण थोरात ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली होती.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे होते. प्रारंभी अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्षाचे समन्वयक आणि ग्रंथपाल सा.प्रा. बी. यू.शेख ह्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले , तर शेवटी रुषीकेश पवार ह्या विद्यार्थ्याने आभार मानले. ह्या निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण , लायब्ररी ओरिएंटेशन आणि निबंधस्पर्धा असे विविध उपक्रम पार पाडण्यात आले.सूत्रसंचालन आदेश जाधव आणि रुषीकेश पवार ह्या विद्यार्थ्यांनी केले होते.

14/08/2019

Advertisement in Daily Prabhat Newspaper

Photos from BVMK Library's post 14/08/2019

Guest lecture on Preparation of NAAC

Photos from BVMK Library's post 14/08/2019

Librarian Day & Library Orientation Program

Photos from BVMK Library's post 04/08/2019

दि. 5 ऑगस्ट 2019 रोजी भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयास सुट्टी राहील.

03/08/2019

खुटबाव ( ता.दौंड , जि.पुणे ) येथील भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयात NAAC संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले प्राचार्य डॉ.संजय चाकणे ( कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर ) ह्यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर . शेजारी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे व्हाईस चेअरमन मा. भाऊसाहेब ढमढेरे , सहसचिव मा. सूर्यकांत खैरे, संचालक मा.अरुण थोरात, महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी. समन्वयक सा.प्रा.बाबुलाल शेख आणि शा. शि. संचालक सा.प्रा.अनिल सोनवणे ( ३१ जुलै २०१९ , बुधवार , दुपारी ३ ते संध्या. ७ )

Category

Telephone

Address


At Post Khutbav
Pune
412203

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when BVMK Library posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.