Vachan Rasik

Vachan Rasik

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vachan Rasik, Book shop, New Era Publishing House 1st Floor , Suman Apartment Opposite To White Lotus Behind Pudhari Office Mitra Mandal Chowk Swargate, Pune.

10/07/2026

जगाच्या इतिहासाला हादरवणाऱ्या योद्ध्याची थरारक गाथा! तलवारीपेक्षा धारदार होती त्याची रणनिती
चंगेज खान! मानवी इतिहासातील सर्वात आक्रमक क्रूरकर्मा. आपल्या आयुष्यात त्याने तब्बल चार
कोटी लोकांची हत्या केली. एक माणूस… एक स्वप्न… आणि अर्ध्या जगावरचं साम्राज्य. ‘चंगेज खान’ हे इतिहासप्रेमींसाठी अनिवार्य वाचन.
📚📚📚
पुस्तक : चंगेज खान
लेखक: राजा गायकवाड
किंमत : 300 रू
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
घरपोच पुस्तक मागवन्यासाठी संपर्क: 079724 85130

09/07/2026

"शिक्षणाच्या क्रांतीपासून न्यायाच्या लढाईपर्यंत"

भारताच्या सामाजिक परिवर्तनाचा साक्षीदार असलेल्या भिडेवाड्याची सत्यकथा. भिडेवाडा फक्त वास्तू नाही, तो भारतीय स्त्रीशिक्षणाचा आत्मा आहे. जिथे ज्ञानाची पहिली ज्योत पेटली...
तिथेच आज न्यायासाठीची लढाई सुरू आहे.

इतिहास फक्त वाचायचा नसतो... तो जपायचाही असतो! 📚

भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेची पवित्र भूमी असलेल्या भिडेवाड्याच्या न्यायलढ्याचा दस्तऐवजी इतिहास जाणून घ्या.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची ही प्रेरणादायी कहाणी प्रत्येकाने वाचायलाच हवी.
📚📚📚
पुस्तक : भिडेवाडा द लिगल बॅटल
लेखक : डॉ. निशा दाभाडे-चव्हाण (अॅडव्होकेट)
किंमत : 250 रू
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस
घरपोच पुस्तक मागवन्यासाठी संपर्क : 079724 85130

08/07/2026

जीवनाचा खरा अर्थ शोधायचा असेल, तर या पुस्तकाच्या प्रत्येक पानाशी मैत्री कराच! मनाला स्पर्शणाऱ्या भावना, आणि आत्म्यात उतरलेला विचारांचा प्रवास…
प्रत्येक पानावर एक प्रेरणा, प्रत्येक ओळीत एक नवा श्वास...
आशा नेगी यांच्या लेखणीतून उमललेली ही आशेची आणि सौंदर्याची कहाणी...
आता तुमच्यासाठी!

👉 आजच हे पुस्तक वाचा आणि 'जीवन' नव्यानं अनुभवायला शिका!

📚📚📚
पुस्तक : ब्युटी ऑफ लाईफ - द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवर
लेखक : आशा नेगी
किंमत : 350 रू
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस
घरपोच पुस्तक मागवन्यासाठी संपर्क :079724 85130

06/07/2026

बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन वाचल्याने समाज हित होईल हे सत्य तरुणाई विसरत चालली आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत बाबासाहेब असते तर त्यांना काय वाटले असते? भावना शून्य झालेल्या समाज म्हणाला बाबासाहेबांनी काय संदेश दिला असता? याचा प्रवास म्हणजेच बाबा तुम्ही असता तर!

📚📚📚
पुस्तक : बाबा तुम्ही असता तर!
लेखक: डॉ. धम्मपाल रेवण माशाळकर
किंमत : 400 रू
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
घरपोच पुस्तक मागवन्यासाठी संपर्क:079724 85130

04/07/2026

📖 Beyond headlines. Beyond slogans. Beyond politics.

Discover the untold journey of Rahul Gandhi — a leader born into power, shaped by personal loss, and transformed through public scrutiny.

From villages to cities, from mountains to borders, this book captures a journey of listening, learning, and understanding the pulse of a nation.

A compelling read for anyone interested in leadership, democracy, and the future of India.

📚📚📚
Book : THE UNFINISHED REVOLUTION - RAHUL GANDHI
Writer : ABHISHEK V. AWCHAR
Price : 499 /-
Publisher : New Era Publishing House Pune
For Home Delivery Orders, Contact : 079724 85130

02/07/2026

गावाकडच्या मातीचा गंध, बोलीभाषेची चव आणि पोट धरून हसवणारे प्रसंग!
प्रत्येक कथेत गावाकडचा मातीचा सुगंध, प्रत्येक प्रसंगात हास्याचा फवारा!
📚📚📚
पुस्तक : मुक्काम पोस्ट अंदरसूल
लेखक: राजा गायकवाड
किंमत : 300 रू
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
घरपोच पुस्तक मागवन्यासाठी संपर्क: 079724 85130

02/07/2026

२० वर्षे... तब्बल २५ बदल्या... पण तत्त्वांशी तडजोड नाही!

अभावातून उभा राहून, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आयएएस पदापर्यंत पोहोचलेल्या वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचा संघर्षमय, प्रेरणादायी आणि तत्त्वनिष्ठ जीवनप्रवास आता पुस्तक रूपात!
'तुकाराम' हे पुस्तक केवळ एका अधिकाऱ्याचे चरित्र नाही, तर प्रामाणिकपणा, पारदर्शक प्रशासन, कर्तव्यनिष्ठा आणि लोकसेवेच्या ध्यासाची असामान्य गाथा आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आणि प्रेरणादायी वाचनाची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक अमूल्य ठेवा आहे.
📚📚📚
पुस्तक : तुकाराम
लेखक: शफी पठाण
किंमत : 250 रू
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
घरपोच पुस्तक मागवन्यासाठी संपर्क: 079724 85130

20/06/2026

नाती, जिव्हाळा आणि आयुष्याच्या वळणांवरचे निर्णय, साध्या जीवनातील मोठ्या भावना लेखकाने अत्यंत प्रभावी आणि वास्तववादी शैलीत मांडल्या आहेत.
मानाच्या फेट्यात परंपरेचं, अभिमानाचं प्रतिक झळकत असतं. फेटा हा केवळ शेखर खंडेराव फराटे डोक्यावर बांधलेला कापडाचा तुकडा नसून तो जबादारीच्या ओझ्याखाली न झुकणारा स्वाभिमान असतो.
📚📚📚
पुस्तक : मानधुरा
लेखक: शेखर खंडेराव फराटे
किंमत : 300 रू
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
घरपोच पुस्तक मागवन्यासाठी संपर्क:079724 85130

18/06/2026

पं. जवाहरलाल नेहरूंची जीवनकथा ही भारतीय स्वातंत्र्यलढ्याची आणि स्वतंत्र
भारताच्या पुनर्निर्माणाची एक विराट गाथा.
📚📚📚
पुस्तक : नेहरू - मिथक अणि सत्य
किंमत : 450 रू
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
घरपोच पुस्तक मागवन्यासाठी संपर्क: 079724 85130

13/06/2026

हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध टप्प्यांवर आधारित आहे, ज्यात त्यांचे शिक्षण, सामाजिक कार्य आणि राजकीय भूमिकांचा समावेश आहे. आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना आणि विचार हे पुस्तक मांडते, ज्यामुळे त्यांच्या कार्याची माहिती मिळते.
📚📚📚
पुस्तक : माझी आत्मकथा
लेखक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
किंमत : 300 रू
घरपोच पुस्तक मागवन्यासाठी संपर्क :079724 85130

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


New Era Publishing House 1st Floor , Suman Apartment Opposite To White Lotus Behind Pudhari Office Mitra Mandal Chowk Swargate
Pune
411009