Astroshodh
Get your accurate astrology predictions, Vastu consultation, Numerology, Match Making, Career Consult
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२६)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात सूर्य, बुध, केतू, षष्ठस्थानी शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २७ तारखेला सुर्याची बुधाशी युती होईल. २८ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. आर्थिक लाभ होतील. शिक्षण क्षेत्र तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधीत असलेल्यांना चांगले ग्रहमान आहेत. धार्मिक कृत्ये व उपासना करणार्यासही हा कालावधी चांगला आहे. प्रवासयोगही शक्य. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून या काळात फायदा होईल. सप्ताह मध्यात वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात ................. यापुढील राशिभविष्य वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://4extra.info/Astroshodh_23Aug26
15/08/2026
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२६)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, गुरु, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानी शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग, शुक्राशी युती आणि शनिशी प्रतियोग होईल. १७ तारखेला सूर्याचा चंद्राशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि सूर्य सिंह राशित प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान असेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना व वकीलांना काळ अनुकूल आहे. मात्र तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. मन प्रसन्न असेल. भागीदरीत व्यवसाय ........................
यापुढील राशिभविष्य वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://4extra.info/Astroshodh_16Aug26
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२६) | Mr. Kulkarni चंद्रादी ग्रहांचे भ्रमण व त्यांचे परस्परांशी होणारे योग गृहीत धरुन केलेले अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१...
08/08/2026
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, गुरु, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानी शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भावंडांच्या, आप्तेष्टांच्या किंवा जिवलगांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीची कामे फायदेशीर ठरतील. प्रवासयोगही शक्य आहेत. मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश .......................... यापुढील राशिभविष्य वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६) | Mr. Kulkarni चंद्रादी ग्रहांचे भ्रमण व त्यांचे परस्परांशी होणारे योग गृहीत धरुन केलेले अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९...
01/08/2026
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२६)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानी शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ५ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्य व शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही खर्च अचानकपणे करावे लागतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे. मात्र उपासनेत मन रमेल. पारमार्थिक उन्नती करणार्यांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरु शकेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. मात्र हाच काळ विमा एजंट, मानसोपचारतज्ञ, ..........................
यापुढील राशिभविष्य वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://4extra.info/Astroshodh_2Aug26
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२६) | Mr. Kulkarni चंद्रादी ग्रहांचे भ्रमण व त्यांचे परस्परांशी होणारे योग गृहीत धरुन केलेले अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२...
25/07/2026
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ जुलै ते १ ऑगस्ट २०२६)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, पंचमस्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर शनिशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला सूर्याची गुरुशी युती आणि चंद्राचा सूर्य व गुरुशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. आर्थिक लाभ होतील. शिक्षण क्षेत्र तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्यांना चांगले ग्रहमान आहेत. धार्मिक कृत्ये व उपासना करणार्यासही हा कालावधी चांगला आहे. प्रवासयोग शक्य. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून या काळात फायदा होईल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास .............. यापुढील राशिभविष्य वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ जुलै ते १ ऑगस्ट २०२६) | Mr. Kulkarni चंद्रादी ग्रहांचे भ्रमण व त्यांचे परस्परांशी होणारे योग गृहीत धरुन केलेले अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२...
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१९ जुलै ते २५ जुलै २०२६)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी बुध(व), चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, पंचमस्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान असेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना व वकीलांना काळ अनुकूल आहे. मात्र तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर ........... .............. यापुढील राशिभविष्य वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://4extra.info/Astroshodh_19July26
11/07/2026
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ जुलै ते १८ जुलै २०२६)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. १५ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. रविवारी आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. नंतरचे दोन दिवससुध्दा लाभदायक आहेत. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात .............................. यापुढील राशिभविष्य वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://4extra.info/Astroshodh_12July26
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ जुलै ते १८ जुलै २०२६) | Mr. Kulkarni चंद्रादी ग्रहांचे भ्रमण व त्यांचे परस्परांशी होणारे योग गृहीत धरुन केलेले अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१...
04/07/2026
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (५ जुलै ते ११ जुलै २०२६)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध (व), गुरु, पंचमस्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुध वक्र गतीने मिथुन राशित प्रवेश करेल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग आणि शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनि व गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- रविवारी धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी किंवा आवडत्या लोकांशी संपर्क होईल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. एखादी दीर्घकाळाची महत्वाकांक्षा यादरम्यान पूर्ण होऊ शकेल. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र ............................ यापुढील राशिभविष्य वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (५ जुलै ते ११ जुलै २०२६) | Mr. Kulkarni चंद्रादी ग्रहांचे भ्रमण व त्यांचे परस्परांशी होणारे योग गृहीत धरुन केलेले अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (५...
29/06/2026
https://youtu.be/XtmGD2j4CO0?si=W79p1InIX7TYgKXE
दैनिक राशिभविष्य दि. 30-06-2026 Enjoy the videos and music that you love, upload original content and share it all with friends, family and the world on YouTube.
28/06/2026
https://youtu.be/cwFFXsz50bw?si=9CiPmawR-HvsFaVR
दैनिक राशिभविष्य दि. 29-06-2026 Enjoy the videos and music that you love, upload original content and share it all with friends, family and the world on YouTube.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Shop No-10, Drushti Apartment, Shastrinagar, Kothrud
Pune
411038
Alerts
Be the first to know and let us send you an email when Astroshodh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.