AB Fast
● एबी फास्ट न्यूज
● अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात फास्ट
● संपादक - निनाद करमरकर - 9022966962
अंबरनाथ शहरात आधीच जुगार, मटका, ड्रग्ज विक्री सुरू.. त्यात भर म्हणून आता 'स्पा'च्या नावाखाली वेश्याव्यवसाय आणि डान्सबार सुद्धा सुरू.. ३ वर्षांसाठी आलेले पोलीस अधिकारी शहराचं वाटोळं करून जाणार?
अंबरनाथ पालिकेत ५ लाखांच्या २१ टेंडरमध्ये 'बिलो'चा नवा विक्रम.. तब्बल ५०.११ टक्के बिलो रेटने टेंडर ओपन!
अंबरनाथच्या विकासकामांबाबत आमदार किसन कथोरेंनी घेतली नगरसेवकांची बैठक.. शिवसेना नगरसेवक बैठकीला अनुपस्थित.. 'टेंडर वॉर'मध्ये मध्यस्थी करून मार्ग काढणार - कथोरे
अंबरनाथमध्ये स्क्रॅप रिक्षांवर कारवाई करा.. वाहतूक पोलिसांविरोधात रिक्षाचालकांचा स्टेशनबाहेर ठिय्या!
राष्ट्रवादीच्या दहीहंडी उत्सवात राधाकृष्ण गोविंदा पथकाला हंडी फोडण्याचा मान.. उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या वतीने आयोजन!
"मै हू डॉन गाने पर नाचने वाले हम नहीं.. यहा के हम सिकंदर!" भाजपाच्या दहीहंडीत अभिजीत करंजुले यांचा डान्स
भाजपा नेते गुलाबराव करंजुले आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांचा 'मै हू डॉन' गाण्यावर डान्स..पहा व्हिडीओ!
अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेची दहीहंडी!
अंबरनाथच्या मेटल नगरमध्ये शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांची दहीहंडी.. यंदा १,२२,२२२ रुपयांचं बक्षीस
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Thane
Alerts
Be the first to know and let us send you an email when AB Fast posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.